black and white bed linen

विलवडे ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख विलवडे

विलवडे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. विलवडे हे गाव तालुका मुख्यालय सावंतवाडी (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 18 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 47 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 7 वाड्या आहेत. गावची लोकसंख्या १३८० इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये तीन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये ८ कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व ३ कर्मचारी आहेत.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
श्री.प्रकाश जगन्नाथ दळवी
उपसरपंच
श्री. विनायक राजाराम दळवी

ग्रामपंचायत अधिकारी

श्रीम. आरती दत्तात्रय चव्हाण

गावातील उपक्रम व इतर माहिती
सेवा पंधरवडा दाखले वाटप
स्वच्छता संबधित शपथ
घर तिथे शोषखड्डा अभियान

पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम अंतर्गत बंधारे

आरोग्य शिबीर
स्वयंम रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण
चालू घडामोडी